Manache Shlok with Marathi Meaning



उपेक्षा कदा रामरूपी असेना | जिवा मानवा निश्चयो तो वसेना ॥ शिरी भार वाहेन बोले पुराणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३४ ॥ 
अर्थ |
जय जय  रघुविर् समर्थ| 
या श्लोक मधे समर्थ रामदास रामा चि स्तुती करते आहेत्
राम हेच् सत्य आहे. असा हा परमेशवर् कधी हि कोन् ति
अपेक्षा ठेवत नाही. तों आपल्या दास चि कधी हि उपेक्षा
करत् नाही. हा असा सत् गुन फ़क्त त्याच्या जवळ् पाहायला भेटतो. आपन मानवा मधे असा गुन कधी नस्तों. 

आपन नेहमि  अपेक्षा धरून राहतों.अपेक्षा हि आपल्या सुख आणी दुख याचे कारण ठरते . अपेक्षा न धरता जर् कर्तव्यात उभ राहून कर्मे केली तर आयुष्य सुखाचे होइल. 

हेच सांगन्याचा प्रयन्त त्यानि केलेला दिसतो. 

ज्या रामा ने मुलाच्या कर्तव्यात उभ राहून वडीला चे वचन

मोडू न देता १४ वर्ष वनवास् सहन केला असा हा प्रभू राम्

आपल्या भक्त् जन् कधी दुर् ठेवनार नाही. 


असे हो जया अंतरी भाव जैसा । वसे हो तया अंतरी देव तैसा ॥ अनन्यास रक्षीतसे चापपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३५ ॥

अर्थ |
जय जय  रघुविर् समर्थ| 
येथे समर्थ रामदास म्हनतात् "जयाचा  भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा" म्ह्णजे मानवाने जर मनात उत्तम व सात्विक भाव ठेवला तर फ़ळ उत्तम असेल . आणि
मनात विषयाचे ओज़े असेल् तर मिळनाऱ्या फ़ळातुन
संकटाचा जनम् होतो. 
हा परमेशवर दयाळु आहे. क्रुपाळु आहे. तो हातात
विवेक आणि वैराग्यआचे धनुष्य घेउन् सर्वाच कलि आणि
काळा पासुन रक्षा करन्यासाठी आखंड उभा आहे. 
असा हा कर्ता करविता आपल्या भक्त् जन् कधी दुर् ठेवनार नाही. 


Comments

Popular posts from this blog

मनाचे श्लोक आणि अर्थ (manache shlok with meaning, spirituality, adhyatm ani apan ) 2, 3

Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )21, 22, 23

स्वगुन परीक्षा 4-पंचमहाभूते (Swagun Pariksha 4-5 elements)