स्वगुन परीक्षा 2( Swagun pariksha 2)

|| श्री ||
जय जय रघुवीर समर्थ |स्वगुन पहावया करावे समर्थ |समर्थावीना काय अर्थ स्वगुणामध्ये ||
चला आपण आपल्या गुणांचा अभ्यास करू. "जय जय रघुवीर समर्थ" अशी गर्जना करून प्रथम आपण आपल्या प्रिय परमात्म्याला साद घालूया, आणि त्याच्या चरणाशी निवेदन ठेवू कि हा स्वगुणाच्या लिखाणाचा कार्यभाग उत्तम पार पाडून घ्या. अहंकार हे पुण्याई जाण्याचे प्रमुख कारण आहे. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी मी पणा येतो जसे कि मी गाडी घेतली, माज्याकडे सर्व आहे, मी मोठा आहे, असा मी.हा मी पणा खरं पाहायला गेलं तर पुण्यायीच्या मार्गात अडथळे आणतो. कारण आपण जे काही करतो तो करणारा कर्ता हा आपल्या अंतरीतला पुरुष (परमात्मा )असतो. त्याचीच तर ही सर्व योजना असते. अहंकार त्यागून त्याच्याशी समर्पित होण्यातच योग्यता आहे याची जाणीव ज्यावेळी मनुष्याला होते त्यावेळी हे जिवन सुखाचे होते.ज्या गुणांमध्ये त्याच अस्तित्व नाही तो स्वगुन कसला. म्हणूनच आपण आपल्या सद्गुरुला आपल्या गुणांचा अभ्यास करण्याचे सामर्थ्य मागुया.
हिंदी मे अनुवाद
चलो अब हम अपने गुणों का अध्ययन करते हैं. पेहले हम अपने भगवान का स्मरण करके उनसे प्रार्थना करेंगे कि हम जो कार्य करणे जा रहे हैं उसमे हमे सफलता मिले. "अहं" पुण्याई व्यर्थ होणे का प्रमुख स्रोत हैं. अपने जिवन मे हर जगह अहं आ जाता हैं. जैसे कि मैने ये लिया, मैने वो लिया, मै सबकुछ कर सकता हूं, मैने ये किया. लेकिन वास्तविक मे हम कुछ भी नही करते सबकुछ करणे वाला हमारा भगवान हैं. उसी कि तो सब योजना होती हैं. अहं कि भावना को त्याग कर उसके साथ समर्पित होणे मे ही उत्तमता हैं ये जब मनुष्य को समझ आयेगा तब सारा जिवन सुख का अनुभव करेगा. जिस गुण मे उसका अस्तित्व नही वो स्वगुन ही कैसा. इसीलिये हम अपने भगवान से अपने गुणों का अध्ययन करणे के लिये सामर्थ्य कि मांग कर लेते हैं.
In English
Spirituality-Swagun Pariksha 2
Let us study your qualities. Let us first cry to our beloved Parmatma by yelling "Jai Jai Raghuvir Samarth", and make a statement to his footsteps that this piece of good writing will be fulfilled. Ego is one of the major reasons for Punei. Everywhere in my life I come across as if I have taken a car, I have everything, I am big. Because the doer of what we do is the man (God) within us. That is all his plan. It was a life of happiness when a human being realized that he had the ability to surrender his ego and devote himself to it. That is why we ask our Sadguru to study our qualities.
तुने अगर वो किया जो तू चाहता हैं, तो वही होगा जो मै चहाता हूं | तू वो कर जो मै चाहता हूं, वही होगा जो तू चाहता हैं |

Comments

Popular posts from this blog

मनाचे श्लोक आणि अर्थ (manache shlok with meaning, spirituality, adhyatm ani apan ) 2, 3

Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )21, 22, 23

स्वगुन परीक्षा 4-पंचमहाभूते (Swagun Pariksha 4-5 elements)