स्वगुन परीक्षा 1(Adhyatm, Adhyatm Ani Apan, Spirituality)

||श्री||
स्वगुन परीक्षा 1(Adhyatm, Adhyatm Ani Apan, Spirituality)
देह जड झाला निशी | निद्रा आली उंबरठ्यापाशी |आदरातिथ्य करण्यापूर्वी परीक्षावे स्वगुन दिवसभराचे ||
देह आणि आत्मा या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. देह म्हणजेच माया (ती ) आणि देहामधील आत्मा म्हणजेच पुरुष (तो ). या दोघांचे जेंव्हा मिलन होते तेंव्हाच प्रकृतीचा म्हणजेच वास्तविक सजीव घटकाचा जन्म होतो. हेच खरे सत्य आहे. आता रात्रीची वेळ आहे. या देहरूपी मायेला दिवसभराच्या क्रियाकर्मामुळे थकवा (जडत्व )जाणवत आहे. निद्रेचा प्रवेश या मायेत येण्यापूर्वी दिवसभरातील क्रियाकर्मे आपण कोणत्या गुणांन मधून केली, आपल्या अंतरात्म्याला आपण सुखाची प्राप्ती दिली कि दुःखाची याचे स्मरण करणे आवश्यक आहे. तरच आत्मज्ञानामध्ये वृद्धी होऊन मोक्षाकडे जाणारा मार्ग दिसण्यास मदत होऊ शकते.
स्वगुन परीक्षा 1(Adhyatm, Adhyatm Ani Apan, Spirituality)
हिंदी मे अनुवाद
शरीर और आत्मा दोनो अलग अलग हैं ना कि एक. शरीर ही माया हैं (स्त्री ) और आत्मा ही पुरुष हैं.इन दोनो का जब मेल होता हैं तभी प्रकृती का जन्म होता हैं और यही सत्य हैं. अब संध्या का समय हैं पुरा शरीर (माया ) दिनभर के क्रियाकर्मके कारण थक चुकी हैं. हमारे अंदर निंद का प्रवेश होणे से पहले हमने दिनभर के कर्म किस तरह से पुरे किये. कौन कौन से गुणों को आपणाया. हमारे अंदर कि आत्मा(परमात्मा ) को हमने सुख का अनुभव दिया या फिर पीडा का अनुभव कराया इन सब बातों का परीक्षण कारण आवश्यक हैं. तभी हमारे आत्मज्ञान मे वृद्धी होकार हम मोक्ष कि तरफ प्रस्थान कर सकते हैं.
स्वगुन परीक्षा 1(Adhyatm, Adhyatm Ani Apan, Spirituality)
In English
Spirituality-Swagun Pariksha 1
Body and soul are two different concepts. The body is the Maya (she) and the spirit in the body is the man (he). When these two merge, nature is born of a real living entity. This is the true truth. It's night time. This desert girl is feeling tired due to the day-to-day activities. Before entering the sleep, it is important to remember the qualities of the activities you did throughout the day, whether you attain happiness to your conscience or the sadness. Only then can increasing enlightenment help to see the path towards salvation.

Comments

Popular posts from this blog

मनाचे श्लोक आणि अर्थ (manache shlok with meaning, spirituality, adhyatm ani apan ) 2, 3

Manache Shlok With Meaning(मनाचे श्लोक व अर्थ )21, 22, 23

स्वगुन परीक्षा 4-पंचमहाभूते (Swagun Pariksha 4-5 elements)